Kerala: आपल्या भुकेल्या मुलांना खायला देण्यासाठी आईने शिक्षकाकडे मागितले 500 रुपये, पण मिळाले 51 लाख, वाचा…

उपाशी मुलांसाठी आईने शिक्षकांकडे 500 रुपये मागितले, परंतु नंतर खात्यावर 51 लाख दिसले, वाचा संपूर्ण स्टोरी

Kerala: आपल्या भुकेल्या मुलांना खायला देण्यासाठी आईने शिक्षकाकडे मागितले 500 रुपये, पण मिळाले 51 लाख, वाचा...
kelal palakkadImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Dec 22, 2022 | 11:04 AM

मुंबई : शाळेत जात असलेल्या मुलांच्या जेवणाचे हाल होत असल्यामुळे आई परेशान होती. त्यामुळे पैसे कुणाकडे मागायचे अशी आईला शंका होती. परंतु आईने मुलांच्या शिक्षकाकडे (Teacher) 500 रुपयांची मागणी केली. पण त्यानंतर आईच्या खात्यावर 51 लाख रुपये जमा झाले. केरळ (Kerala) राज्यातील पलक्कड (palakkad) जिल्ह्यातील ही घटना आहे. पतीच्या निधनानंतर एकट्या महिलेवरती उपासमारीची वेळ आली होती.

त्या महिलेचं नाव सुभ्रदा आहे, त्या महिलेच्या पतीचं निधन ऑगस्ट महिन्यात झालं आहे. घरात खायला काहीचं नसल्यामुळे सुभ्रदा यांनी गिरिजा हरिकुमार या शिक्षिकेकडे मदत मागितली. त्यानंतर शिक्षकांनी त्या महिलेचं तळमळ समजून घेतली.

शिक्षकांनी सुभ्रदा यांची ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली. त्यावर त्यांचा अकाऊंट नंबर सुद्धा शेअर केली. ती माहिती इतकी व्हायरल झाली की, त्यांच्या खात्यावर 51 लाख रुपये जमा झाले.

हे सुद्धा वाचा

ज्यावेळी सुभद्रा यांनी गिरीजा या शिक्षिकेकडे फक्त 500 रुपये मागितले होते, त्यांनी सुभ्रदाला 1 हजार रुपये दिले. त्यानंतर गिरीजा यांनी सांगितले की, मी काहीतरी करणार आहे. गिरीजा यांनी सुभ्रदा यांच्या घरी भेट दिली. त्यावेळी त्यांच्या घरी काहीचं नसल्याचं लक्षात आलं.

विशेष म्हणजे गिरीजा यांनी त्यांचं त्यांना राहिलेलं अर्धवट घर पुर्ण करायचं आहे असं लिहिलं होतं. दुसरं म्हणजे त्या मुलाचं शिक्षण त्यांना पुर्ण करायचं आहे असं नमूद केलं होतं.

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.