नरेंद्र मोदींची मोठी घोषणा, इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारणार; अशी असेल रचना

23 जानेवारीला नेताजींच्या जयंतीदिनी मी होलोग्राम पुतळ्याचे अनावरण करणार असल्याचे सुध्दा ते म्हणटले आहेत

नरेंद्र मोदींची मोठी घोषणा, इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारणार; अशी असेल रचना
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भव्य पुतळ्याची रचना
Follow us
| Updated on: Jan 21, 2022 | 1:35 PM

दिल्ली – दिल्ली येथील इंडिया गेटवर (INDIA GATE)  सुभाषचंद्र बोस (SUBHASHCHNDRA BOSE) यांचा भव्य पुतळा उभारण्याची घोषणा नुकतीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (NARENDRA MODI) यांनी केली आहे. नरेंद्र मोदी यांनी नेताजींच्या पुतळ्याचे छायाचित्र ट्विट करून ही संपुर्ण भारतीय जनतेला दिली आहे. जोपर्यंत नेताजी बोस यांचा भव्य पुतळा तयार होत नाही, तोपर्यंत त्यांचा होलोग्राम पुतळा त्याच ठिकाणी उपस्थित उभारणार त्यांनी ट्विटमध्ये सांगितले.

23 जानेवारीला नेताजींच्या जयंतीदिनी मी होलोग्राम पुतळ्याचे अनावरण करणार असल्याचे सुध्दा ते म्हणटले आहेत, “ज्या वेळी संपूर्ण देश नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती साजरी करत आहे, तेव्हा मला कळवायला आनंद होत आहे की, इंडिया गेटवर त्यांचा ग्रॅनाइटचा भव्य पुतळा बसवला जाईल.”

भाजपकडून सैनिकांच्या बलिदानाचा इतिहास पुसून टाकण्याचं काम सुरू आहे असे राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे की, ‘आमच्या शूर जवानांसाठी जी अमर ज्योती जळत होती ती आज विझली जाईल हे अतिशय दुःखद आहे. तसेच काही लोकांना देशभक्ती आणि त्याग समजू शकत नाही, हरकत नाही. आम्ही आमच्या सैनिकांसाठी अमर जवान ज्योती पुन्हा एकदा जाळू असं राहूल गांधींनी ट्विटमध्ये म्हणटलं आहे.

Goa Assembly Elections 2022 : भाजपला टक्कर देण्यासाठी शिवसेनेची पहिली यादी जाहीर, कोण कुठून लढणार? वाचा एका क्लिकवर

दोन दिवसापुर्वी अपर्णा यादव यांचा भाजप प्रवेश, आज घेतला मुलायम सिंह यांचा आशीर्वाद; समाजवादी पक्षात वाढली चिंता

Goa Assembly Elections : गोवा निवडणुकीत उत्पल पर्रीकर पोकसमध्ये, तिकीट कुठून? भूमिका काय?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.