Ambulance : दारु पिण्यासाठी ड्राइव्हरने थांबवली अॅम्बुलन्स, जखमी रुग्णाला पाजली दारु, मग…

दारुची तलफ लागल्यामुळे ड्राइव्हरने अॅम्बुलन्स थांबवली, पेशंटला सुद्धा केलं टल्ली, पण...

Ambulance : दारु पिण्यासाठी ड्राइव्हरने थांबवली अॅम्बुलन्स, जखमी रुग्णाला पाजली दारु, मग...
पेशंटला सुद्धा केलं टल्लीImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Dec 22, 2022 | 1:43 PM

ओडिसा : एखाद्या पेशंटला तात्काळ रुग्णालयात पोहोचवण्याचं काम अॅम्बुलन्स (Ambulance) ड्राइव्हरचं (Driver)असतं. परंतु एका ड्राईव्हरने दारुच्या दुकानासमोर अॅम्बुलन्स थांबवून दारु खरेदी केली. त्यानंतर स्वत:दारु पिला आणि रुग्णाला सुद्धा त्याने दारु पाजली असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. संबंधित व्हिडीओ इतका व्हायरल झाला आहे की, अॅम्बुलन्सच्या चालकाचा शोध पोलिस घेत आहेत.

हा संबंधित व्हिडीओ ओडिसा राज्यातील कटक जिल्ह्यातील असल्याची चर्चा आहे. चालकाने दारु पिऊन झाल्यानंतर सोबत असलेल्या अॅम्बुलन्समधील आजारी पेशंटला सुध्दा पेग दिला आहे. तो पेग तो स्ट्रेचरवर झोपून पित असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

ज्यावेळी एका नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यावेळी त्याने आपल्या मोबाईलमध्ये शुट करुन सोशल मीडियावर शेअर केला आहे. शुटींग करणाऱ्या व्यक्तीने ज्यावेळी चालकाला प्रश्न विचारला की, तु का दारु पाजत आहेस. त्यावेळी पेशंटला स्वत:ला दारु प्यायची आहे असं उत्तर दिलं. त्यावेळी अॅम्बुलन्समध्ये लहान मुलगा आणि एक महिला सुद्धा असल्याची माहिती शुटिंग करणाऱ्या व्यक्तीने दिली आहे.

हे सुद्धा वाचा

डॉक्टरांना याबाबत विचारण्यात आलं, त्यावेळी त्यांनी सांगितलं की, ती अॅम्बुलन्स एका दारुच्या दुकानाच्यासमोर होते. त्यामुळे आरटीओचे अधिकारी काय ते कारवाई करतील.

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.