AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओलेक्ट्राने सादर केला जीएफआरपी रीबार: स्टीलपेक्षा उत्तम पर्याय

ओलेक्ट्राने हैदराबादमध्ये एमईआईएलच्या बजेट मीटिंगमध्ये जीएफआरपी रीबार (ग्लास फायबर प्रबलित पॉलिमर रीबार) लाँच केला आहे. हा स्टीलपेक्षा दोन पट मजबूत आणि चार पट हलका पर्यावरणपूरक पर्याय आहे. त्याचे गंजरोधक आणि जलरोधक गुणधर्म आहेत, ज्यामुळे दीर्घकाळ टिकणारी बांधकामे शक्य होतात. हे समुद्री प्रकल्प, रस्ते, पूल आणि औद्योगिक बांधकामांसाठी आदर्श आहे.

ओलेक्ट्राने सादर केला जीएफआरपी रीबार: स्टीलपेक्षा उत्तम पर्याय
GFRP Rebar 1
| Updated on: Apr 25, 2025 | 2:44 PM
Share

हैदराबाद : ओलेक्ट्राने एमईआईएल बजेट मीटदरम्यान जीएफआरपी रीबार (ग्लास फायबर प्रबलित पॉलिमर रीबार) लॉन्च केला आहे. कॉक्रिटला मजबूत करण्याच्या वाटचालीत हे मोठे तांत्रिक यश मानले जात आहे. या नवीन उत्पादनाचे उद्घाटन एमईआईएलचे व्यवस्थापकीय संचालक श्री पी. व्ही. कृष्ण रेड्डी यांच्या हस्ते झाले.

जीएफआरपी रीबारची वैशिष्ट्ये

• स्टीलपेक्षा दोन पट जास्त ताकदवान : 950-1100 MPa • स्टीलपेक्षा चार पट हलके : हाताळणे व वाहतुकीस सोपे • गंजरोधक, चुंबकीय नसलेले व जलरोधक : दीर्घकाळ टिकणारे • पर्यावरणपूरक : स्टीलसाठी उत्तम पर्याय

ओलेक्ट्रा सीएमडी श्री के. व्ही. प्रदीप म्हणाले, “हे उत्पादन बांधकाम उद्योगात क्रांती घडवेल. हे खर्चाची बचत, कमी देखभाल व जास्त काळ टिकणारे ठरेल. याच्या उपयोगामुळे बांधकाम प्रकल्पांसाठी नवी मानके तयार होतील.”

उपयोग क्षेत्रे

जीएफआरपी रीबारचा उपयोग समुद्री प्रकल्प, रस्ते , पुल डेक, औद्योगिक बांधकामे यांसारख्या ठिकाणी केला जाऊ शकतो. हे स्टीलच्या तुलनेत अधिक टिकाऊ व विश्वासार्ह आहे.

ओलेक्ट्राबद्दल

ओलेक्ट्रा, MEIL समूहाचा भाग आहे. कंपनीची 2000 साली स्थापन झाली. भारतामध्ये इलेक्ट्रिक बसेस सुरू करणारी ही अग्रणी कंपनी आहे. आता रीबार उत्पादनामूळे ओलेक्ट्रा पायाभूत सुविधा क्षेत्रातही आपला ठसा उमटवत आहे.

इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?
इकडं अटक वॉरंट जारी अन् तिकडं कोकाटे लिलावती रुग्णालयात दाखल, झाल काय?.
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?
ठाकरे सेना ही राहुल गांधींची टेस्ट ट्यूब बेबीची शिवसेना...कुणाची टीका?.
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा
गड-किल्ल्यांवरील हिरवी चादर स्वतःच गुंडाळा, अन्यथा... राणेंचा इशारा.
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद धोक्यात, अटक वॉरंट जारी; प्रकरण नेमकं काय?.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.