Petrol-Diesel Price Today | ग्राहकांना दिलासा, सलग दुसऱ्या दिवशीही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिरावलेले

ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. डोमेस्टिक बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज सलग दुसऱ्या दिवशी कुठलाही बदल झालेला नाही.

Petrol-Diesel Price Today | ग्राहकांना दिलासा, सलग दुसऱ्या दिवशीही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिरावलेले
Follow us
| Updated on: Jan 21, 2021 | 9:08 AM

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांच्या सामान्य माणसाच्या जीवनावर मोठा परिणाम होतो (Petrol-Diesel Price Today). त्यामुळे तेल कंपन्या दररोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे बदललेले दर जारी करतात. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या दरात तेजी पाहायला मिळत आहे. पण, ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. डोमेस्टिक बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज सलग दुसऱ्या दिवशी कुठलाही बदल झालेला नाही. सोमवारी आणि मंगळवारी दोन दिवस सतत पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली होती. मात्र, कालपासून भाव स्थिरावलेले आहेत (Petrol-Diesel Price Today).

इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार, बुधवारी दिल्लीत पेट्रोलचा दर 85.20 रुपये प्रति लीटर इतका असेल. तर मुंबईत 91.80 रुपये प्रति लीटर असेल. तर कोलकात्यात पेट्रोलचा दर 86.63 रुपये प्रति लीटर असेल. तर दिल्लीत डिझेलचा दर 75.38 रुपये प्रति लीटर असेल. तर मुंबईत 82.13 रुपये प्रति लीटरने डिझेल विकलं जाईल. जाणून घ्या तुमच्या शहरातील दर…

देशाच्या मुख्य शहरांमधील पेट्रोलचे दर

दिल्ली (Delhi Petrol Price Today): 85.20 रुपये प्रति लीटर

मुंबई (Mumbai Petrol Price Today): 91.80 रुपये प्रति लीटर

कोलकाता (Kolkata Petrol Price Today): 86.63 रुपये प्रति लीटर

चेन्नई (Chennai Petrol Price Today): 87.85 रुपये प्रति लीटर

नोएडा (Noida Petrol Price Today): 84.83 रुपये प्रति लीटर

मुख्य शहरांमधील डिझेलचे दर

दिल्ली (Delhi Diesel Price Today): 75.38 रुपये प्रति लीटर

मुंबई (Mumbai Diesel Price Today): 82.13 रुपये प्रति लीटर

कोलकाता (Kolkata Diesel Price Today): 78.97 रुपये प्रति लीटर

चेन्नई (Chennai Diesel Price Today): 80.67 रुपये प्रति लीटर

नोएडा (Noida Diesel Price Today) : 75.83 रुपये प्रति लीटर

Petrol And Diesel Price Today

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील पेट्रोलचे आजचे दर

कोल्हापूर –

पेट्रोल : 91.52 रुपये प्रति लीटर

डिझेल : 80.60 रुपये प्रति लीटर

नागपूर –

पेट्रोल : 91.76 रुपये लीटर

डिझेल : 82.42 रु रुपये लीटर

पुणे –

पेट्रोल : 91.47 रुपये लीटर

डिझेल : 80.58 रुपये लीटर

औरंगाबाद –

पेट्रोल : 92.77 रुपये लीटर

डिझेल : 83.08 रुपये लीटर

नाशिक –

पेट्रोल : 92.24 रुपये लीटर

डिझेल : 81.24 रुपये लीटर

जळगाव –

पेट्रोल : 92.26 रुपये लीटर

डिझेल : 81.64 रुपये लीटर

रायगड – खोपोली –

पेट्रोल : 91.69 रुपये लीटर

डिझेल : 80.76 रुपये लीटर

नंदुरबार –

पेट्रोल : 92.52 रुपये लीटर

डिझेल : 81.63 रुपये लीटर

पेट्रोलचे दर आवाक्याबाहेर जाण्याचं कारण काय?

राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांकी गाठली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर 90 च्या पार गेली आहे. तर डिझेलचे दर हे 80 रुपयांच्या पार गेले आहेत. मात्र, प्रक्रिया केल्यानंतर पेट्रोल पंपावर पेट्रोलचा मूळ दर हा 28.50 रुपये प्रति लीटर असते. तर डिझेलचा मूळ दर हा 29.52 रुपये प्रति लीटर असते. मात्र, केंद्र आणि राज्य सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या करांमुळे पेट्रोल-डिझेलचे दर आवाक्याबाहेर गेले आहेत. सरकार पेट्रोल आणि डिझेलवर त्याच्या मुळ किमतीच्या दुप्पटीपेक्षा जास्त कर आकारते.

सकाळी सहा वाजता जाहीर होतात पेट्रोल-डिझेलचे दर

दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे सुधारित दर जाहीर केले जातात. सकाळी सहा वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत संबंधित शहरात नमदू केलेल्या दराप्रमाणे पेट्रोल-डिझेलची विक्री होते. पेट्रोल-डिझेलच्या मूळ किंमतीमध्ये अबकारी कर, डिलर्स कमिशन आणि अन्य गोष्टींचा समावेश झाल्यानंतर ही किंमत जवळपास दुप्पट होते. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर अवलंबून असतात .

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे पाहाल?

मोबाईलवर एसएमएस पाठवून आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरांची माहिती मिळू शकते. यासाठी मोबाईलवर RSP आणि आपल्या शहराचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा. त्यानंतर तुम्हाला लगेचच पेट्रोल-डिझेलच्या दरांची माहिती देणारा एसएमएस येतो. प्रत्येक शहराचा कोड वेगळा असतो. इंडियन ऑईलच्या (IOC) संकेतस्थळावरून हा कोड तुम्हाला उपलब्ध होईल.

(Petrol-Diesel Price Today)

संबंधित बातम्या :

Petrol-Diesel Price Today | सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागलं, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Petrol And Diesel Price | पेट्रोल, डिझेलची दरवाढ स्थिरावली, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Petrol-Diesel Price Today | करामुळे ‘कार’वाले धास्तावले, पेट्रोल-डिझेलवरील टॅक्स अव्वाच्या सव्वा

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.