PM Narendra Modi यांनी शेअर मार्केटमध्ये ‘या’ कंपनीत गुंतवायला लावले पैसे, एकदा दाव लावाच…

PM Narendra on Stock Market : विरोधकांनी केलेला विरोध म्हणजे सिक्रेट वरदान असल्याचं म्हणत चिमटा काढला. (Narendra modi speech LIVE) इतकंच नाहीतर बोलत-बोलता मोदींनी शेअर मार्केटमध्ये जे पैसे लावतात अशांना पण एक 'गुरूमंत्र' दिला आहे. मोदींनी यावेळी सांगितलं नेमके कशावर पैसे लावले पाहिजेत

PM Narendra Modi यांनी शेअर मार्केटमध्ये 'या' कंपनीत गुंतवायला लावले पैसे, एकदा दाव लावाच...
Follow us
| Updated on: Aug 10, 2023 | 7:13 PM

नवी दिल्ली :  लोकसभेमध्ये अविश्वास ठरावावर बोलताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi speech LIVE) यांनी विरोधकांवर निशाणा साधताना जोरदार बॅटींग केली. (Narendra modi live today) विरोधकांनी केलेला विरोध म्हणजे सिक्रेट वरदान असल्याचं म्हणत चिमटा काढला. (Narendra modi speech LIVE) इतकंच नाहीतर बोलत-बोलता मोदींनी शेअर मार्केटमध्ये जे पैसे लावतात अशांना पण एक ‘गुरूमंत्र’ दिला आहे. मोदींनी यावेळी सांगितलं नेमके कशावर पैसे लावले पाहिजेत.

कोणत्या शेअरवर पैसे लावा म्हणाले?

LIC गरिबांचे पैसे बुडत आहे, गरिबांनी पै-पैक करून जमवलेला पैसा आता बुडला. सगळे बोलू लागले होते मात्र दिवसेंदिवस एलआयसी आता मजबूत होत आहे. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये ज्यांना रूची आहे, त्यांच्यासाठी मी एक मंत्र देतो की विरोधक ज्या-ज्या सरकारी कंपनीवर आरोप करतील त्यावर पैसा लावा चागलंच होईल, असं मोदी उपरोधिकपणे म्हणाले.

विरोधकांनी ज्या ज्या संस्थांबाबत वाईट बोललं आहे त्या संस्थांचं नशीब चांगलं झालं आहे. जशा प्रकारे हे देशावर आणि लोकशाहीवर टीका करत आहेत त्यावरून तरी असं वाटतं की आता लोकशाही आणि देश आणखी भक्क होणार आहे त्यासोबतच आपणही मजबूत होणारच आहोत, असं म्हणत मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला.

एका विरोधी पक्षाने विरोध कसा करावा हे सुद्धा मलाच सांगावं लागत आहे. सत्तेत इतके दिवस असूनही विरोधक अनुभवहीन गोष्टी बोलतात. सगळं काही आपोआप होणार असं विरोधक बोलतात त्यामुळे हे इतके दिवस झोपले होते. काँग्रेसच्या काळात गरिबी आणखीनच वाढत गेली. अर्थव्यवस्था त्यांच्या काळाता दहा ते अकरा नंबरला होती मात्र 2014 नंतर टॉप ५ मध्ये आली असल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले.

दरम्यान, विरोधक डिक्शनरी खोलून अपशब्द घेऊ आले आहेत. कुठून कुठून शोधून आणले. दिवसरात्र मला वाईट बोलण्याची एकही संधी सोडत नाही. त्यांची आवडती घोषणा आहे की, मोदी तेरी कब्र खुदेगी..पण त्यांच्या शिव्या, असंवैधानिक भाषा..मी त्याचं टॉनिक बनवत असल्याचं मोदींनी सांगितलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.