AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RSS संपूर्ण देशात सुरु करणार भूमी पोषण मोहीम, बंगालमध्येही संघाचे आता तीन प्रांत

जमिनीला दुषित होण्यापासून वाचवण्यासाठी आणि सुपीक क्षमता वाढवण्यासाठी (RSS To Start Soil Nutrition Campaign) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता भू-पोषण मोहीम सुरु करणार आहे.

RSS संपूर्ण देशात सुरु करणार भूमी पोषण मोहीम, बंगालमध्येही संघाचे आता तीन प्रांत
RSS
| Updated on: Mar 23, 2021 | 1:00 PM
Share

मुंबई : जमिनीला दुषित होण्यापासून वाचवण्यासाठी आणि सुपीक क्षमता वाढवण्यासाठी (RSS To Start Soil Nutrition Campaign) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता भू-पोषण मोहीम सुरु करणार आहे. राजस्थानसह देशभरात चालवण्यात येणाऱ्या या अभियानाची सुरुवात 13 एप्रिलपासून होईल. संघाच्या उत्तर पश्चिम क्षेत्राचे (राजस्थान) संघचालक डॉ. रमेश अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळुरुमध्ये झालेल्या संघाच्याअखिल भारतीय प्र​तिनिधी सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे (RSS To Start Soil Nutrition Campaign In All Over The Nation).

चैत्र शुल्क प्रतिपदा भूमीची उत्पत्ति मानली जाते आणि या दिवशी भूमी सुधार महाभियान सुरु केला जाईल. अभियानाअंतर्गत देशातील प्रत्येक तहसील स्तरावर गावागावात शेणावर आधारित जैविक खादचा उपयोग करण्यासाठी जागरुकता पसरवली जाईल.

यामध्ये संघाच्या ग्राम विकास विभाग, गौसेवा, पर्यावरण संरक्षणाव्यतिरीक्त अनेक धार्मिक, सामाजिक संघटना सोबत असतील. गायत्री परिवार, ईशा फाउंडेशन, पतंजली योगपीठसह 40 संस्था यामध्ये आहुती देतील. डॉ. रमेश यांनी सांगितलं की सध्याच्या परिस्थितीत रासायनिक खाद, किटनाशक, प्रदूषित जल आणि पॉलिथीनमुळे भूमी दूषित झाली आहे.

बंगालमध्ये संघाचे आता तीन प्रांत असतील

RSS ने पश्चिम बंगालमध्ये संघ व्यवस्थेत बदल केला आहे. तिथे संघ प्रांत दोनवरुन तीन करण्यात आले आहेत. आतापर्यंत उत्तर आणि दक्षिण बंगाल प्रांत होते. पण, यामध्ये विस्तार करुन यामध्ये विस्तार करुन दक्षिण प्रांतचे दोन प्रांत बनवण्यात आले. आता एक दक्षिण बंगाल आणि दुसरा मध्य बंगाल प्रांत असेल. अग्रवाल यांनी सांगितलं की बंगालमध्ये काम वाढलं आहे. तिथे आणखी चांगल्या पद्धतीने काम व्हावं, यासाठी तीन प्रांत बनवण्यात आलं आहे (RSS To Start Soil Nutrition Campaign In All Over The Nation).

राममंदिर आणि कोव्हिडवर प्रस्ताव पारित

– संघाच्या अखिल भारतीय प्र​तिनिधी सभेत दोन प्रस्ताव पारित झाले आहेत. पहिला राम मंदिर आणि दुसरा प्रस्ताव कोव्हिड दरम्यान भारताशी जोडलेला होता.

– यामध्ये एकत्रित आलेल्या सर्व संस्था तसेच व्यक्तींचा धन्यवाद व्यक्त केला. राम मंदिर निर्माणादरम्यान निधी समर्पण अभियानावर चर्चा झाली.

– देशभरातील शाखांचा विस्तार आणि हिंदू समाजाप्रर्यंत संघाच्या विचारांना पोहोचवण्याबाबत विचार झाला.

– कार्य विस्तार, समाज परिवर्तन, वैचारिक प्रबोधनावर काम करत पुढे जाऊ.

RSS To Start Soil Nutrition Campaign In All Over The Nation

संबंधित बातम्या :

अशी ही बनवाबनवी! मोदी सरकारच्या जाहिरातील घर मिळालेली महिला प्रत्यक्षात राहते झोपडीत

परमबीर सिंह न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून राज्य सरकारवर दबाव आणू पाहत आहेत का; संजय राऊतांचा सवाल

नवनीत राणांचे आरोप अरविंद सावंतांनी फेटाळले, आम्ही महिलांना कधीच धमकावत नाही- सावंत

नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी.
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.