Shinde vs Thackeray : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचं प्रकरण अखेर घटनापीठाकडे; निकाल लांबणार?
नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचं प्रकरण हे घटनापीठाकडे वर्ग करण्यात आलं आहे. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे हे प्रकरण सोपवण्यात आलं आहे.

Breaking News
नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचं प्रकरण हे घटनापीठाकडे वर्ग करण्यात आलं आहे. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे हे प्रकरण सोपवण्यात आलं आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.