AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Leander Paes: टेनिस स्टार लिएंडर पेसचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश

ममता बॅनर्जी आज 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा दौऱ्यावर आहेत, तिथे त्यांच्या उपस्थितीत लिएंडरने पक्षात प्रवेश केला.

Leander Paes: टेनिस स्टार लिएंडर पेसचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश
Leander Peas joins TMC
Follow us
| Updated on: Oct 29, 2021 | 5:48 PM

देशाचा टेनिस स्टार लिएंडर पेस याने शुक्रवार तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याच बरोबर लिएंडर पेसचे याने राजकारणात पदार्पण झाले आहे आणि क्रीडा क्षेत्रात दमदार कामगिरी केल्यानंतर आता तो राजकीय क्षेत्रात कशी कामगिरी दाखवेल याकडे देशाचं लक्ष राहील. (tennnis star leander peas joins trinamool congress in presence of mamta banerjee in goa)

लिएंडर म्हणाला की, मी गोव्यात राहतो आणि माझा जन्म बंगालमध्ये झाला आहे. मी संपूर्ण देशाचा प्रवास केला आहे. पण आखेर मी एक भारतीय आहे. माझ्यासाठी भारताचा अभिमान बाळगणे आणि बदल घडवून आणणे माझं काम आहे.

ममता बॅनर्जी आज 2022 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोवा दौऱ्यावर आहेत, तिथे त्यांच्या उपस्थितीत लिएंडरने पक्षात प्रवेश केला. आभिनेत्री नफिसा अली आणि कार्यकर्त्या मृणालिनी देशप्रभू यांनी देखील पक्षात प्रवेश केला. 2022 मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेस आपली पकड मजबूत करण्याची प्रयत्न करत आहे.

ममता बनर्जी गुरुवारी संध्याकाळी गोव्याला पोहोचल्या आणि आज तृणमूल काँग्रेसची गोव्यात पकड मजबूत करण्यास सुरूवात केली. गोवा हा बीजेपीचा गड मानला जातो.

Other news

“भारताचं स्वातंत्र्य ब्रिटीशांकडून 99 वर्षांच्या करारावर” म्हणणारी भाजयुमोची प्रवक्ता सोशल मीडियावर ट्रोल

VIDEO: ‘बॉलिवूड’ला बदनाम करून ‘यूपीवूड’ कधीच तयार होणार नाही; नवाब मलिकांनी योगी आदित्यनाथांना सुनावले

124 वर्ष जुन्या गोदरेज समूहाच्या संपत्तीची होणार वाटणी; कोणाच्या वाट्याला काय येणार, जाणून घ्या सर्वकाही

tennnis star leander peas joins trinamool congress in presence of mamta banerjee in goa

'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट
'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट.
उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक; अली शेख यांना वीरमरण
उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक; अली शेख यांना वीरमरण.
'उर्दूही पहिलीपासून शिकवली पाहिजे', शिंदेंच्या नेत्यानं काय म्हटलं?
'उर्दूही पहिलीपासून शिकवली पाहिजे', शिंदेंच्या नेत्यानं काय म्हटलं?.
खळबळजनक! मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे
खळबळजनक! मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे.
पहलगाममध्ये गोळ्या झाडल्या तिथे 25-30 सिलेंडर? अतिरेक्यांचा मोठा डाव?
पहलगाममध्ये गोळ्या झाडल्या तिथे 25-30 सिलेंडर? अतिरेक्यांचा मोठा डाव?.
पाणी थांबवाल तर श्वास थांबवू म्हणणारा दहशतवादी हाफिज सईद घाबरला
पाणी थांबवाल तर श्वास थांबवू म्हणणारा दहशतवादी हाफिज सईद घाबरला.
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाची मोठी कारवाई
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाची मोठी कारवाई.
पहलगामचं 'मिनी स्वित्झर्लंड' ओळख अन् तिथच अतिरेक्यांनी झाडल्या गोळ्या
पहलगामचं 'मिनी स्वित्झर्लंड' ओळख अन् तिथच अतिरेक्यांनी झाडल्या गोळ्या.
आता फक्त आठवणी अन् स्मशान शांतता; बैसरनमधून टीव्ही9चा ग्राऊंड रिपोर्ट
आता फक्त आठवणी अन् स्मशान शांतता; बैसरनमधून टीव्ही9चा ग्राऊंड रिपोर्ट.
बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.