सोनिया गांधी यांची प्रकृती अचानक बिघडली, दिल्लीच्या रुग्णालयात दाखल

सोनिया गांधी यांची अचानक तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे.

सोनिया गांधी यांची प्रकृती अचानक बिघडली, दिल्लीच्या रुग्णालयात दाखल
sonia gandhiImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 03, 2023 | 3:19 PM

नवी दिल्ली : काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया (sonia gandhi) गांधी यांची प्रकृती अचानक बिघडली, त्यांना ताप आल्यामुळे उपचारासाठी दिल्लीतील सर गंगाराम (sir gangaram hospital) रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथल्या डॉक्टरांनी त्यांना त्यांच्या निगराणी खाली ठेवले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. याच्याआगोदर सुध्दा सोनिया गांधी यांची तब्येत अनेकदा बिघडली आहे. मागच्या दोन महिन्यापूर्वी ज्यावेळी त्यांची तब्येत बिघडली होती, त्यावेळी सुध्दा त्यांना जवळच्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालया बाहेर पोलिसांनी (delhi police) तगडा बंदोबस्त ठेवला आहे.

देशात सध्या लोकसभा निवडणुका होण्याची चिन्हं दिसत आहेत. देशात ज्या पद्धतीने सध्या राजकीय घडामोडी घडत आहेत. त्याचा विचार करता देशात लोकसभा निवडणुका लवकरचं होणार आहेत. सोनिया गांधी या मागच्या महिन्यांपासून पुन्हा राजकीय बैठकांना उपस्थित राहत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईत २८ पक्षांच्या बैठकीला सुध्दा त्यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी राहूल गांधी त्यांच्यासोबत होते. राहूल गांधी यांच्यासोबत देशातील काही महत्त्वाचे नेते सुध्दा पाहायला मिळाले होते. याच्या आगोदर विरोधकांच्या झालेल्या बैठकांना सोनिया गांधी यांनी हजेरी लावली होती.

हे सुद्धा वाचा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.