My India My Life Goals: TV9 ची पर्यावरण वाचवण्याची भूमिका प्रशंसनीय आहे- पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव

पर्यावरण संरक्षणासंदर्भात केंद्र सरकारच्या विशेष मोहिमेत TV9 देखील भागीदार आहे. केंद्र सरकारने 'माय इंडिया माय लाइफ गोल्स' अंतर्गत अनेक कार्यक्रम सुरू केले आहेत.

My India My Life Goals: TV9 ची पर्यावरण वाचवण्याची भूमिका प्रशंसनीय आहे- पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव
Follow us
| Updated on: Jun 27, 2023 | 5:47 PM

My India My Life Goals : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त, केंद्र सरकारने My India My Life Goal मोहिम सुरु केली याहे. या मोहिमेत टीव्ही ९ देखील सहभागी झाले आहे. केंद्र सरकारच्या ‘माय इंडिया माय लाइफ गोल्स’ या मोहिमेत TV9 भागीदार आहे. पर्यावरण वाचवण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या या मोहिमेत सहभागी झाल्याबद्दल केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी TV9 चे अभिनंदन केले आहे.

पर्यावरणाबाबत जागरूकता घेऊन पुढे गेल्यास सर्व देशवासीयांना प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. केंद्रीय मंत्र्यांनी देशवासियांना पर्यावरणानुसार जीवनशैली अंगीकारण्यास सांगितले आहे. भूपेंद्र यादव यांनीही TV9 च्या कल्पनेचे कौतुक केलेय.

टीव्ही ९ देखील आपल्या सर्वांना आवाहन करत आहे. आपलं पर्यावरण वाचवण्यासाठी आपण देखील पुढे या. छोट्या छोट्या गोष्टीतून देखील पर्यावरण वाचवले जावू शकते.

Non Stop LIVE Update
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.