स्टार्टअपचा दी एन्ड! एडटेक उदय कंपनी दिवाळखोरीत, सगळ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं…

एडटेक स्टार्टअप उदय ही कंपनी दिवाळखोरीत निघाली आहे. ही कंपनी पूर्णत: बंद झाली आहे. या कंपनीने मोठा निर्णय घेतलाय. कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आलं आहे.

स्टार्टअपचा दी एन्ड! एडटेक उदय कंपनी दिवाळखोरीत, सगळ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं...
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 3:43 PM

बंगळुरु : एडटेक स्टार्टअप उदय ही कंपनी (Udayy startup company) दिवाळखोरीत निघाली आहे. ही कंपनी पूर्णत: बंद झाली आहे. या कंपनीने मोठा निर्णय घेतलाय. कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आलं आहे. 100-120 कर्मचार्‍यांना काढून टाकण्यात आलं आहे. शाळा ऑफलाइन पुन्हा सुरू झाल्यानंतर त्याचा व्यवसाय मंदावल्याने हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. “आमच्याकडे आमच्या पुस्तकांमध्ये पुरेसं भांडवल होतं. त्यामुळे आम्ही ऑनलाईन हा व्यावसाय सुरू केला पण शिक्षण ऑफलाइन झाल्याने या व्यवसायाला तितकासा प्रतिसाद मिळत नाही. खर्च वाढला पण मिळकत कमी झाली त्यामुळे आम्ही हा निर्णय घेत असल्याचं कंपनीचे सहसंस्थापक सौम्या यादव (Saumya Yadav) यांनी सांगितलं.

एडटेक स्टार्टअप उदय बंद

एडटेक स्टार्टअप उदय ही कंपनी दिवाळखोरीत निघाली आहे. ही कंपनी पूर्णत: बंद झाली आहे. या कंपनीने मोठा निर्णय घेतलाय. कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आलं आहे. 100-120 कर्मचार्‍यांना काढून टाकण्यात आलं आहे. शाळा ऑफलाइन पुन्हा सुरू झाल्यानंतर त्याचा व्यवसाय मंदावल्याने हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

कश्यामुळे बंद करण्याचा निर्णय?

“आमच्याकडे आमच्या पुस्तकांमध्ये पुरेसं भांडवल होतं. त्यामुळे आम्ही ऑनलाईन हा व्यावसाय सुरू केला पण शिक्षण ऑफलाइन झाल्याने या व्यवसायाला तितकासा प्रतिसाद मिळत नाही. खर्च वाढला पण मिळकत कमी झाली त्यामुळे आम्ही हा निर्णय घेत असल्याचं कंपनीचे सहसंस्थापक सौम्या यादव यांनी सांगितलं.

उदय ही कंपनी दर महिन्याला 5,000 विद्यार्थ्यांना भोजन पुरवत होती. पण सध्या शाळा ऑफलाईन सुरु झाल्याने या कंपनीला त्याचा फटका बसला याआधी ही कंपनी महिन्याकाठी 1-2 कोटी रुपयांचा गल्ला जमवायची. पण अनेक एडटेक कंपन्या सध्या हायब्रीड लर्निंग मॉडेल्समध्ये प्रवेश करत आहेत. ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही शिक्षण सुरू झालंय. अश्यात उदयला ला मात्र या सगळ्यात तग धरता आला नाही.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.