भारतीय रस्त्यावर 1.19 कोटींची इलेक्ट्रिक कार, काय आहे खास, कंपनीचे नाव काय

या जागतिक ब्रँडने भारतात इलेक्ट्रिक सेडान कार नुकतीच लाँच केली. ही इलेक्ट्रिक कार एकदा फुल चार्ज केल्यावर 516 किलोमीटरचे अंतर कापते. काय आहेत या कारची वैशिष्ट्ये, काय आहे खास जाणून घ्या...

| Updated on: May 04, 2024 | 5:43 PM
BMW i5 M60 xDrive में ॲडप्टिव LED हेडलॅम्प्स, स्पोर्टी बॉडी किट, बूमरँग आकाराचे  LED DRLची जोडी, 20 इंचाचे अलॉय व्हील्स आणि लाल रंगाचे  ब्रेक कॅलीपर्स देण्यात आले आहे.

BMW i5 M60 xDrive में ॲडप्टिव LED हेडलॅम्प्स, स्पोर्टी बॉडी किट, बूमरँग आकाराचे LED DRLची जोडी, 20 इंचाचे अलॉय व्हील्स आणि लाल रंगाचे ब्रेक कॅलीपर्स देण्यात आले आहे.

1 / 5
या इलेक्ट्रिक कारमध्ये फ्री-स्टँडिंग ड्युअल डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये 12.3 इंचाचे डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि 14.9 इंचाची टचस्क्रीन इंफोटेनमेंट स्क्रीनचा समावेश आहे. याशिवाय Bowers & Wilkins ची एक ऑडियो सिस्टिम आणि पॅनोरॅमिक सनरूफ पण देण्यात आले आहे.

2 / 5
बीएमडब्यूची नवीन ईव्हीमध्ये दोन इलेक्ट्रिक मोटर देण्यात आले आहेत. हे दोन्ही मिळून   593bhp ची पॉवर आणि 795Nm चा टॉर्क जनरेट करतात. ही इलेक्ट्रिक कार केवळ 3.8 सेकंदात ताशी 0 ते 100 किलोमीटरचा वेग गाठते.

बीएमडब्यूची नवीन ईव्हीमध्ये दोन इलेक्ट्रिक मोटर देण्यात आले आहेत. हे दोन्ही मिळून 593bhp ची पॉवर आणि 795Nm चा टॉर्क जनरेट करतात. ही इलेक्ट्रिक कार केवळ 3.8 सेकंदात ताशी 0 ते 100 किलोमीटरचा वेग गाठते.

3 / 5
या ईव्हीमध्ये  ADAS, पार्किंग असिस्ट, स्मार्टफोनद्वारे रिमोट पार्किंग, रिव्हर्सिंग असिस्टेंट, क्रुझ कंट्रोल आणि स्टीअरिंग-लेन कंट्रोल असिस्टेंट सारखे सुरक्षितता प्रदान करणारी फीचर्स देण्यात आली आहेत.

या ईव्हीमध्ये ADAS, पार्किंग असिस्ट, स्मार्टफोनद्वारे रिमोट पार्किंग, रिव्हर्सिंग असिस्टेंट, क्रुझ कंट्रोल आणि स्टीअरिंग-लेन कंट्रोल असिस्टेंट सारखे सुरक्षितता प्रदान करणारी फीचर्स देण्यात आली आहेत.

4 / 5
BMW i5 इलेक्ट्रिक सेडॅनची किंमत 1 कोटी 19 लाख रुपये आहे. या किंमती एक्स-शोरुमनुसार आहेत. या कारची डिलिव्हरी ग्राहकांना याच वर्षी जुलै महिन्यापसून सुरु होईल.

BMW i5 इलेक्ट्रिक सेडॅनची किंमत 1 कोटी 19 लाख रुपये आहे. या किंमती एक्स-शोरुमनुसार आहेत. या कारची डिलिव्हरी ग्राहकांना याच वर्षी जुलै महिन्यापसून सुरु होईल.

5 / 5
Follow us
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.