Russia-Ukraine war: रशिया – युक्रेन युद्धाचे 100 दिवस…
रशियन सैन्याकडून सातत्याने होत असलेला बॉम्बवर्षाव,गोळीबार रणगाड्यांचे हल्ले यामुळे पुन्हाशहरे बेचिराख झालेली दिसून येत आहेत. भग्न इमारतीचे विदारक चित्र युक्रेनमध्ये पाहायला मिळत आहे.
Most Read Stories