केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्या उपस्थितीत २० व्यापार आणि गुंतवणूक कार्यगटाची बैठक संपन्न
या तीन दिवसीय कार्यगटाच्या बैठकीसाठी जी २० सदस्य देश, निमंत्रित देश, प्रादेशिक गट आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे १०० पेक्षा जास्त प्रतिनिधी उपस्थित होते.
Most Read Stories