एकदा चार्ज केली की 300 किमी धावणार; ही इलेक्ट्रिक कार दिवाळीत करा बुक; किंमत तर 20 लाखांच्या आत

Affordable Electric Car : सध्या इलेक्ट्रिक कारची मागणी मजबूत आहे. पेट्रोल-डिझेलच्या महागाईने ग्राहकांनी ईव्हीकडे मोर्चा वळवला आहे. या दिवाळीत तुम्ही ईव्ही बुक करू इच्छित असाल अथवा घरी आणू इच्छित असाल तर या कार जबरदस्त आहेत. एकदा चार्जिंग केल्यावर या कार 300 किमी धावतील.

| Updated on: Oct 31, 2024 | 4:58 PM
MG Windsor EV ही ईव्ही नेमकीच भारतात लाँच झाली. कंपनीच्या दाव्यानुसार एकदा चार्ज झाल्यावर ही कार  331 किलोमीटर धावते. या कारची एक्स शोरूम किंमत 14.34 लाख रुपये आहे.

MG Windsor EV ही ईव्ही नेमकीच भारतात लाँच झाली. कंपनीच्या दाव्यानुसार एकदा चार्ज झाल्यावर ही कार 331 किलोमीटर धावते. या कारची एक्स शोरूम किंमत 14.34 लाख रुपये आहे.

1 / 5
Tata Tigor EV ही इलेक्ट्रिक कार मायलेजमध्ये जोरदार आहे. ही ईव्ही चार व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 26kWh चा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. या ईव्हीचे मायलेज 315 किलोमीटर आहे. या एक्स शोरुमची किंमत 12.49 लाख रुपये आहे.

2 / 5
Tata Nexon EV ही कार पण तिच्या मायलेजसाठी नावाजली आहे. या ईव्हीची बॅटरी दोन रेंजमध्ये येते. पहिली कार 45kWh आणि दुसरी 30kWh ची आहे.  30kWh बॅटरीची ईव्ही 325 किलोमीटरचे मायलेज देते. तर  45 Kwh बॅटरीची ईव्ही 489 किलोमीटरचे मायलेज देते. या ईव्हीची एक्स शोरूम किंमत  12.49 लाख रुपये आहे.

3 / 5
Tata Punch EV ही अजून एक दमदार कार आहे. या ईव्हीच्या  25 किलोवॅट बॅटरी व्हेरिएंटचे मायलेज  315 किलोमीटर आहे. 35 किलोवॅट बॅटरी पॅकचा व्हेरिएंटचा मायलेज 421 किलोमीटर आहे. या ईव्हीची सुरूवातीची एक्स शोरूम किंमत 9.99 लाख रुपये आहे.

4 / 5
MG ZS EV 20 लाखाची पहिली कम्पॅक्ट एसयुव्ही आहे.  50.3kWh बॅटरीसह मार्केटमध्ये येते. एकदा चार्ज केल्यावर ही कार 461 किलोमीटर धावते. या ईव्ही कारची सुरूवातीची एक्स शोरूम किंमत  18.98 लाख रुपये आहे.

MG ZS EV 20 लाखाची पहिली कम्पॅक्ट एसयुव्ही आहे. 50.3kWh बॅटरीसह मार्केटमध्ये येते. एकदा चार्ज केल्यावर ही कार 461 किलोमीटर धावते. या ईव्ही कारची सुरूवातीची एक्स शोरूम किंमत 18.98 लाख रुपये आहे.

5 / 5
Follow us
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.