PHOTO | दिल्लीच्या सीमेवरील आंदोलनाचा 37 वा दिवस; नववर्षानिमित्त शेतकऱ्यांनी काय केलं?

| Updated on: Jan 01, 2021 | 12:36 PM
शेतकरी आंदोलनाचा आजचा 37 वा दिवस आहे. शेतकरी प्रतिनिधी आणि सरकार यांच्यामध्ये आतापर्यंत अनेक बैठका झाल्या. मात्र, अजूनही या बैठकांमधून पूर्ण तोडगा निघालेला नाही.

शेतकरी आंदोलनाचा आजचा 37 वा दिवस आहे. शेतकरी प्रतिनिधी आणि सरकार यांच्यामध्ये आतापर्यंत अनेक बैठका झाल्या. मात्र, अजूनही या बैठकांमधून पूर्ण तोडगा निघालेला नाही.

1 / 5
शेतकऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर केंद्रीय कृषि मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी शेतकऱ्यांचं 50 टक्के समाधान झाल्याचं सांगतिलं होतं. तसेच आगामी  4 जानेवारीच्या बैठकीत पुढील मुद्द्यांवर चर्चा होईल असेही ते म्हणाले.

2 / 5
दरम्यान, दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनात मरण पावलेल्या शेतकऱ्यांना शुक्रवारी (31 डिसेंबर)  नमन करण्यात आले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

दरम्यान, दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनात मरण पावलेल्या शेतकऱ्यांना शुक्रवारी (31 डिसेंबर) नमन करण्यात आले. त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

3 / 5
या आंदोलनात आतापर्यंत 40 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. या शेतकऱ्यांना अभिवादन करण्यासाठी दिल्लीच्या गाझीपूर सीमेवर मेणबत्त्या, दिवे प्रज्वलित करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.

या आंदोलनात आतापर्यंत 40 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. या शेतकऱ्यांना अभिवादन करण्यासाठी दिल्लीच्या गाझीपूर सीमेवर मेणबत्त्या, दिवे प्रज्वलित करुन त्यांना अभिवादन करण्यात आले.

4 / 5
यावेळी कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.  शेतकरी प्रतिनिधी आणि सरकारमध्ये 4 जानेवारीला पुन्हा एकदा बैठक होणार आहे. या बैठकीत सहमती नसलेल्या मुद्द्यांवर तोडगा निघणार का?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

5 / 5
Follow us
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.