7 नव्या बदलांसह 2021 Maruti Suzuki Swift बाजारात, ‘या’ फीचर्समुळे कारची लोकप्रियता आणखी वाढेल

भारतातील सर्वात लोकप्रिय हॅचबॅक कारला आता फेसलिफ्ट लुक देण्यात आला आहे. (2021 Maruti Suzuki Swift Facelift)

| Updated on: Jun 03, 2021 | 7:20 PM
भारतातील सर्वाधिक लोकप्रिय हॅचबॅक कार 2021 Maruti Swift चं फेसलिफ्ट व्हर्जन गेल्या महिन्यात आलं. नवी मारुती सुझुकी स्विफ्टमध्ये नवीन फ्रंट फॅसिआसह (front fascia) सदर करण्यात आली आहे. कारमध्ये स्टार्ट-स्टॉप तंत्रज्ञानासह नवीन मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्ले देण्यात आला आहे. मारुती सुझुकीने नवीन स्विफ्ट फेसलिफ्टसह क्रूझ कंट्रोल देखील सादर केला आहे. या कारची सुरुवातीची किंमत 5,73,000 रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) इतकी ठेवण्यात आली आहे.

1 / 8
Maruti Suzuki Swift या हॅचबॅक कारला आता फेसलिफ्ट लुक देण्यात आला आहे. मारुती सुझुकी स्विफ्टचा (Maruti Suzuki Swift) मिडलाईफ मेकओव्हर करण्यात आला आहे. या नव्या लुकसह स्विफ्ट लवकरच मारुतीच्या विविध शोरुम्समध्ये पाहायला मिळेल. फेसलिफ्टेड स्विफ्टने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये पदार्पण केलं आहे. त्यानंतर जपान आणि युरोपसारख्या निवडक बाजारात या कारची विक्री सुरु झाली आहे. आता भारतातही या कारची विक्री सुरु करण्यात आली आहे.

2 / 8
बाहेरचा लूक : या कारचा समोरचा भाग थोडा अद्ययावत (अपडेट) करण्यात आला आहे, त्यामुळे समोरुन कार थोडी बलल्याचे जाणवते. कारच्या फ्रंट ग्रीलमध्ये तुम्हाला नवीन मेश डिजाइन मिळेल. बोल्ड क्रोम स्ट्रिप रेडिएटर ग्रीलला दोन भागांमध्ये विभागतं. पूर्वीच्या कारच्या तुलनेत ही कार आता अधिक स्पोर्टी बनली आहे.

3 / 8
पॉवरट्रेन : 2021 मध्ये मारुती सुझुकी स्विफ्टमध्ये कंपनीने 1.2 लीटर फोर सिलिंडर K सीरीज ड्युअल जेट इंजिन दिले आहे जे स्टार्ट-स्टॉप फीचरसह येते. आपल्याला इंजिनमध्ये 90 PS पॉवर मिळेल, तर पीक टॉर्क 113Nm आहे. ही कार 5 स्पीड एएमटी किंवा पर्यायी 5 स्पीड एएमटीसह घेतली जाऊ शकते.

4 / 8
मायलेज : या कारचं इंजिन आयडल स्टार्ट स्टॉप तंत्रज्ञानासह आहे, जे इंधन कार्यक्षमता वाढविण्यात मदत करेल. कंपनीचा असा दावा आहे की सुधारित (अपडेटेड) स्विफ्टला मॅन्युअल गिअरबॉक्ससह 23.20 किमी / ली आणि स्वयंचलित गिअरबॉक्ससह 23.76 किमी / ली इतकं मायलेज मिळेल.

5 / 8
वैशिष्ट्ये : 2021 स्विफ्ट VXi मध्ये एक नवीन ऑडिओ हेड युनिट मिळाले आहे, जे वॉल्यूम आणि ट्रॅक बदलांसाठी फेदर-टच कंट्रोलसह येते. यात पूर्वीप्रमाणेच ब्लूटूथ, यूएसबी आणि AUX कनेक्टिव्हिटी आहे. त्याच वेळी, टॉप व्हेरिएंट क्रूझ कंट्रोल, कलर एमआयडी आणि ऑटो फोल्डिंग ओआरव्हीएमसह येईल. कारमध्ये एलईडी हेडलॅम्प्स, 7.0 इंच टचस्क्रीन, कीलेस एन्ट्री आणि ऑटो क्लायमेट कंट्रोल, रियर व्ह्यू कॅमेरा यांसह अनेक वैशिष्ट्यांचा (फीचर्स) समावेश करण्यात आहे.

6 / 8
सेफ्टी फीचर्स : या कारमध्ये EBD सह ABS, ड्युअल एअरबॅग, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, रियर कॅमेरा, ISOFIX चाईल्ड सीट अँकर सारखे सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. त्याचबरोबर स्विफ्ट फेसलिफ्टमधील AMT व्हेरिएंटवर हिल होल्ड असिस्ट आणि इलेक्ट्रॉनिक कंट्रोल नियंत्रण देखील मानक म्हणून दिले गेले आहे.

7 / 8
कलर ऑप्शन : पर्ल मेटॅलिक ल्युसेंट ऑरेंज, मेटॅलिक सिल्की सिल्व्हर, मेटॅलिक मॅग्मा ग्रे, सॉलिड फायर रेड, पर्ल मेटॅलिक मिडनाइट ब्लू आणि पर्ल आर्टिक व्हाइट अशा 6 वेगळ्या सिंगल-टोन पेंट स्कीममध्ये मारुती सुझुकी स्विफ्ट सादर करण्यात आली आहे. त्याच वेळी, आपल्याला तीन ड्युअल टोन कलर ऑप्सन्सदेखील मिळतील.

8 / 8
Follow us
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.