वय वर्षे फक्त १०१!, वाढदिवसाचे सेलिब्रेशन झाले धुमधडाक्यात, चर्चा तर होणारच

गणपती नाटुले असं या आजोबांचं नाव. त्यांनी प्रकृती व्यवस्थित जपल्याने १०१ वं वर्षे पार केलं. त्यामुळे नातवांनी त्यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला.

| Updated on: Jun 02, 2023 | 4:03 PM
कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील केर्ली येथे एका 101 वर्षांच्या आजोबांचा वाढदिवस नातवांनी साजरा केला आहे. वयाचे 101 वर्षे पूर्ण केल्याने घरच्यांनी अगदी उत्साहात त्यांचा वाढदिवस साजरा केला आहे.

कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील केर्ली येथे एका 101 वर्षांच्या आजोबांचा वाढदिवस नातवांनी साजरा केला आहे. वयाचे 101 वर्षे पूर्ण केल्याने घरच्यांनी अगदी उत्साहात त्यांचा वाढदिवस साजरा केला आहे.

1 / 5
101 वर्षीय आजोबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी गावजेवणसुद्धा घातले आहे. गणपती गोविंद नाटूले असे या आजोबांचे नाव आहे. आपला नातवांनी उत्साहात वाढदिवस साजरा केल्याचे पाहून आजोबा भारावून गेले होते.

101 वर्षीय आजोबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी गावजेवणसुद्धा घातले आहे. गणपती गोविंद नाटूले असे या आजोबांचे नाव आहे. आपला नातवांनी उत्साहात वाढदिवस साजरा केल्याचे पाहून आजोबा भारावून गेले होते.

2 / 5
डोक्यावर भगवा फेटा घालून  सजवलेल्या खुर्चीवर बसून अगदी रुबाबात केक कट केला. त्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अवघं गाव जमलं होत. त्यांच्या या वाढदिवसाची संपूर्ण पंचक्रोशीतील चर्चा सुरू आहे.

डोक्यावर भगवा फेटा घालून सजवलेल्या खुर्चीवर बसून अगदी रुबाबात केक कट केला. त्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अवघं गाव जमलं होत. त्यांच्या या वाढदिवसाची संपूर्ण पंचक्रोशीतील चर्चा सुरू आहे.

3 / 5
वाढदिवस हा सर्वात स्मरणीय क्षण. प्रत्येक वर्षी आपला वाढदिवस केव्हा येतो, याची वाट लोकं पाहत असतात. त्यात १०० पार करणं हे खूप कठीण झालं. या आजोबांनी हे दिव्य पार पाडलं. याचं कारण तेच सांगू शकतात.

वाढदिवस हा सर्वात स्मरणीय क्षण. प्रत्येक वर्षी आपला वाढदिवस केव्हा येतो, याची वाट लोकं पाहत असतात. त्यात १०० पार करणं हे खूप कठीण झालं. या आजोबांनी हे दिव्य पार पाडलं. याचं कारण तेच सांगू शकतात.

4 / 5
आपला कधी वाढदिवस साजरा होईल, याची कल्पना गणपती नाटुले यांनी केली नसेल. पण, आजोबांनी १०१ वं वर्ष काढलं. याचा नातवांना खूप आनंद झाला. त्यामुळे त्यांनी धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करून अख्या गावाला जेवण दिलं.

5 / 5
Follow us
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.