Photo: क्रांतीज्योती सावित्रीबाईंचा 12 फुटी भव्य पुतळा!
पुणेः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर कात्रज येथील परदेशी स्टुडिओत सुरू असलेल्या पुतळ्याच्या कामाची राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली. यावेळी त्यांनी काही सूचनांसह या कामाला अंतिम मान्यता दिली.
Most Read Stories