Kurla building collapse: मुंबईतील कुर्ला येथे चार मजली इमारत कोसळली; 16 नागरिकांना वाचवण्यात यश, एकाचा मृत्यू ; बचाव कार्य सुरूच
मुंबई महानगरपालिकेकडून इमारत जीर्ण झाल्याची नोटीस देण्यात आली होती. या बरोबरच 2013 पासून इमारत दुरुस्ती बाबतही सांगण्यात आले होते तसेच नंतर इमारत पाडण्याच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या अशी माहिती BMCच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली आहे
Most Read Stories