राजपथावर घडले महाराष्ट्रातील जैववैविध्यतेचे विराट दर्शन; बिग बी अमिताभ बच्चन यांनी सांगितला इतिहास
73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज दिल्लीच्या राजपथावर झालेल्या संचलनात विविध राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडले. यामध्ये सुध्दा महाराष्ट्राचा चित्ररथ आकर्षणाचा केंद्र बिंदु ठरला. कारण जेव्हा हा चित्ररथ पंतप्रधान मोदींच्या समोर आला होता. त्यावेळी पाहणा-या नजरा मोदी यांच्याकडे एकवटल्या होत्या.
![73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज दिल्लीच्या राजपथावर झालेल्या संचलनात विविध राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडले. यामध्ये सुध्दा महाराष्ट्राचा चित्ररथ आकर्षणाचा केंद्र बिंदु ठरला. कारण जेव्हा हा चित्ररथ पंतप्रधान मोदींच्या समोर आला होता. त्यावेळी पाहणा-या नजरा मोदी यांच्याकडे एकवटल्या होत्या.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/01/26183017/FKAZvbHaQAAcVEd.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![महाराष्ट्रातील जैवविविधता या विषयावर यंदा चित्ररथाचा देखावा आधारित होता. विशेष म्हणजे या चित्ररथला यंदा ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांचा जादुई आवाज दिला आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/01/26183013/FKAZqwLacAIzuKr.jpg)
2 / 5
![73 व्या प्रजासत्ताक दिनासाठी महाराष्ट्राचा चित्ररथ नागपूरच्या शासकीय महाविद्यालयातून शिक्षण घेतलेल्या तरूणांनी तयार केला आहे. चांगला चित्ररथ बनवल्यामुळे विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/01/26183009/FKAZmYaaUAABI6s.jpg)
3 / 5
![Republic Day Parade 2022: Maharashtra shows its rich bio-diversity in Republic Day tableau](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/01/26183000/FJxeFhIUcAELS3G.jpg)
4 / 5
![या कलावंतांनी तयार केलेल्या कलाकृतींमध्ये विविध प्रकारांचा समावेश आहे. खार, सरडा आणि महाकाय फुलपाखरू धातूपासून बनविण्यात आले होते.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/01/26183005/FKAZhTaaUAMZwQu.jpg)
5 / 5
![त्रिफळा चूर्ण कोणत्या वेळी पिणे उत्तम असते ? त्रिफळा चूर्ण कोणत्या वेळी पिणे उत्तम असते ?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-ayurvedic-powder-for-health-1.jpg?w=670&ar=16:9)
त्रिफळा चूर्ण कोणत्या वेळी पिणे उत्तम असते ?
![मृत व्यक्तीच्या अस्थी घरात ठेवल्याने काय होतं? मृत व्यक्तीच्या अस्थी घरात ठेवल्याने काय होतं?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/is-it-bad-luck-to-keep-ashes-in-the-house-hindu.jpg?w=670&ar=16:9)
मृत व्यक्तीच्या अस्थी घरात ठेवल्याने काय होतं?
![करीना कपूरच्या फेव्हरेट अन् प्रोटिन्सने भरपूर असणाऱ्या सिंधी कढीची झटपट रेसिपी करीना कपूरच्या फेव्हरेट अन् प्रोटिन्सने भरपूर असणाऱ्या सिंधी कढीची झटपट रेसिपी](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-1234-2.jpg?w=670&ar=16:9)
करीना कपूरच्या फेव्हरेट अन् प्रोटिन्सने भरपूर असणाऱ्या सिंधी कढीची झटपट रेसिपी
![जगातील 5 रहस्यमयी खजिने, जे मिळवण्याचा ज्याने प्रयत्न केला त्याचा झाला मृत्यू जगातील 5 रहस्यमयी खजिने, जे मिळवण्याचा ज्याने प्रयत्न केला त्याचा झाला मृत्यू](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-treasure-pics-1024x682-1.jpg?w=670&ar=16:9)
जगातील 5 रहस्यमयी खजिने, जे मिळवण्याचा ज्याने प्रयत्न केला त्याचा झाला मृत्यू
![कोंबडी दिवसाला किती अंडी देते? कोंबडी दिवसाला किती अंडी देते?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/a-hen-lay-in-one-day.jpg?w=670&ar=16:9)
कोंबडी दिवसाला किती अंडी देते?
![चीनमध्ये भारताच्या 100 रुपयाची काय किंमत? जाणून घ्या चीनमध्ये भारताच्या 100 रुपयाची काय किंमत? जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-chinese-currency-cny.jpg?w=670&ar=16:9)
चीनमध्ये भारताच्या 100 रुपयाची काय किंमत? जाणून घ्या