अमिताभ यांच्या फोटोमुळे या रिक्षाला चांगलीच पसंती मिळत आहे. सोशल मीडियावर या रिक्षाचे फोटो धमाल व्हायरल होत आहेत.खरंतर, या रिक्षाची आधीपासूनच चर्चा आहे. WiFi सोबतच हॅन्ड वॉश करण्याची सोय असल्यामुळे कोरोनाच्या धोक्यात या रिक्षाला प्रवाशांची पसंती मिळाली होती.