Aamir khan-Karisma kapoor : आमिर-करिश्माचा Kissing सीन कसा शूट केला? किती रिटेक, किती दिवस लागले?
Aamir khan-Karisma kapoor : आमिर खान-करिश्मा कपूर जोडीचा सर्वाधिक गाजलेला चित्रपट म्हणजे 'राजा हिंदुस्तानी'. 90 च्या दशकातील हा चित्रपट सुपरडूपर हिट ठरला होता. या चित्रपटातील एक सीनची आजही चर्चा होते. पण हा सीन कसा शूट करण्यात आला? त्यासाठी किती दिवस लागले? त्या बद्दल जाणून घ्या.
Most Read Stories