Photo gallery | अभिनेत्री अभिज्ञा भावेने पती सोबत व्हिडीओ शेअर करत दिली माहिती
भिनेत्री अभिज्ञा भावेचा पती मेहुल पै हा कॅन्सरबरोबर मोठ्या धाडसाने लढा देत आहे. काही दिवसांपूर्वी मेहुलने याबाबतची पोस्ट शेअर करता याबाबतची माहिती दिली होती. पोस्ट सोबत त्याने रूग्णालयातील फोटोही शेअर केले होते. फोटो पाहून अनेकजण हळवे झाले होते.
Most Read Stories