Can’t u tell Igot news …. म्हणत अभिनेत्री अनन्या पांडेने शेअर केले खास फोटो

अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिच्या आगामी 'लिगर' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. फॅशनिस्टा अनन्या सध्या तिच्या वॉर्डरोब चॉईसमुळे चर्चेत आहे,

| Updated on: Aug 01, 2022 | 1:00 PM
बॉलिवूडची गोंडस अभिनेत्री अनन्या पांडे सध्या तिच्या आगामी 'लिगर' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. फॅशनिस्टा अनन्या सध्या तिच्या वॉर्डरोब चॉईसमुळे चर्चेत आहे, अनन्या नुकतीच पिवळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली.

1 / 5
अनन्या पांडे तिच्या नुकत्याच पोस्ट केल्या  फोटोत  बॉडी-हगिंग ड्रेसमध्ये दिसून आले आहे ,मधील ड्रेसवर चाहत्यांनी  भरभरून कमेंट केल्या आहेत.

अनन्या पांडे तिच्या नुकत्याच पोस्ट केल्या फोटोत बॉडी-हगिंग ड्रेसमध्ये दिसून आले आहे ,मधील ड्रेसवर चाहत्यांनी भरभरून कमेंट केल्या आहेत.

2 / 5
फोटोंमध्ये, अनन्या पांडेची ड्रेस क्लोदिंग लाइन क्लब एल लंडनची आहे  तिचे स्टिलेटोस ख्रिश्चन लुबाउटिनच्या लक्झरी लाइनमधून घेतले आहेत.

फोटोंमध्ये, अनन्या पांडेची ड्रेस क्लोदिंग लाइन क्लब एल लंडनची आहे तिचे स्टिलेटोस ख्रिश्चन लुबाउटिनच्या लक्झरी लाइनमधून घेतले आहेत.

3 / 5
 अनन्या पांडेने या आउटफीट सोबतच तिने साइड पार्टिंग  हेअर स्टाईल केली आहे.  सोबत स्मोकी मेकअप केला आहे

अनन्या पांडेने या आउटफीट सोबतच तिने साइड पार्टिंग हेअर स्टाईल केली आहे. सोबत स्मोकी मेकअप केला आहे

4 / 5
Can’t u tell I got news for u - sun is shining and so are u असे कॅप्शन तिने आपल्या  फोटोना  दिले आहे.

Can’t u tell I got news for u - sun is shining and so are u असे कॅप्शन तिने आपल्या फोटोना दिले आहे.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.