Ananya panday : अभिनेत्री अनन्या पांडेचा ट्रेंडी आउटफिट्समधील कलरफुल लुक

या सर्वांशिवाय अभिनेत्री सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मीडियाच्या अंदाजानुसार, अभिनेता इशान खट्टरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ती आदित्य रॉय कपूरसोबतची जवळीक वाढवत आहे.

| Updated on: Jul 14, 2022 | 12:37 PM
अनन्या पांडे अनेकदा तिच्या ट्रेंडी आउटफिट्ससह चाहत्यांना आश्चर्य चकित करताना दिसते. तिच्या नुकत्याच झालेल्या फोटोशूटमध्ये अनन्या फ्लॉवर प्रिंटेड को-ऑर्डर सेटमध्ये दिसली होती, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

1 / 7
अनन्या पांडेच्या पोशाखात टॉप, उंच उंच फ्लेर्ड ट्राउझर्स आणि शर्ट होता. यासोबततिने  पांढर्‍या स्नीकर्स आणि लहान हूप इअररिंगसह घातलेल्या आहेत.

2 / 7
अनन्या पांडेने  हातात सूर्यफूल धरून कॅमेऱ्यासाठी अप्रतिम पोझ दिल्या आहेत.एका हातात कॅमेरा धरून सोफ्यावर बसलेल्या अनन्या पांडेने आपल्या सुंदर हास्याने चाहत्यांना वेड लावले आहे.

3 / 7

अनन्या पांडे लवकरच साऊथचा सुपरस्टार विजय देवरकोंडा यांचा बहुप्रतिक्षित 'लिगर' या चित्रपटात दिसणार आहे. सध्या ती याचा चित्रपटाच्या  प्रमोशनमध्ये खूप व्यस्त आहे. याशिवाय ती लवकरच अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या 'द समर आय टर्न प्रिटी' शोचे भारतात प्रमोशन करताना दिसणार आहे.

4 / 7
या सर्वांशिवाय अभिनेत्री सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मीडियाच्या अंदाजानुसार, अभिनेता इशान खट्टरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ती आदित्य रॉय कपूरसोबतची जवळीक वाढवत आहे.

या सर्वांशिवाय अभिनेत्री सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. मीडियाच्या अंदाजानुसार, अभिनेता इशान खट्टरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ती आदित्य रॉय कपूरसोबतची जवळीक वाढवत आहे.

5 / 7
“माझ्या आयुष्यात  अनेक लोक मिळण्याचे भाग्य मला लाभले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती माझी आई  भावना पांडे आहे . कारण तिच्याशी प्रत्येक गोष्टीबद्दल बोलणे खूप सोपे आहे. ती अनेक बाबतीत खूप शांत असते आणि नेहमी योग्य सल्ला देते. असेही  तिन एका  मुलाखतीत सांगितले आहे.

6 / 7

अनन्याने तिच्या बालपणीच्या क्रशबद्दलही खुलासा केला होता. अभिनेता  हृतिक रोशन तिचा सर्वात  मोठा क्रश होता.  “मी हृतिक रोशनबद्दल खूप पझेसिव्ह होते.

7 / 7
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.