दुसऱ्यांदा होतोय ‘या’ अभिनेत्रीचा घटस्फोट? चाहत्यांमध्ये चिंता, अभिनेत्रीने…
टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर ही कायमच चर्चेत असते. दलजीत कौर हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. दलजीत कौर हिने मोठा काळ मालिकांमध्ये गाजवला आहे. दलजीत कौर सोशल मीडियावर सक्रिय असून चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5