Deepika Padukone: कान्समधील रेड कार्पेटवर अभिनेत्री दीपिका पदुकोणचा जलवा
दीपिका पदुकोणचा नवा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या लाल रंगाच्या गाऊनमध्ये दीपिका पदुकोण चाहत्यांची हृदयेचोरली आहेत. तिचा आऊट फीट लूकमध्ये तिच्या सौंदर्यात अधिकच खुलून दिसत आहे.
Most Read Stories