The World Earth Day : अभिनेत्री दिया मिर्झा , प्रज्ञा यादव ,अभिनेता मनीष पॉलने कार्टर रोड परिसरात केली स्वच्छता
एक साथ- द अर्थ फौंडेशनच्या वतीनं या समुद्रकिनाऱ्यावरील स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. समुद्र किनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे. त्यांच्या सोबत हे बॉलीवूड कलाकार या मोहिमेत सहभागी झाले होते.
Most Read Stories