Disha patani : अभिनेत्री दिशा पटनीचा ब्लॅक आऊटफिटमधील बोल्ड अंदाज
दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत.लवकरच ती 'एक व्हिलन रिटर्न्स' या चित्रपटात दिसणार आहे. अभिनेत्रीचा तोच लूक आणि स्टाइल या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
Most Read Stories