Heena Khan : अभिनेत्री हीना खानचा कान्स फेस्टिव्हलमधील ब्लॅक अँडबोल्ड अंदाज
हिना खानने आपल्या करिअरची सुरुवात डेली सोपमधून केली असेल, पण आज तिने बॉलिवूडमध्ये स्वतःचा दबदबा निर्माण केला आहे. Hacked या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी हिना खान पुन्हा एकदा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पोहोचली आहे.
Most Read Stories