Jacqueline Fernandez: मनी लाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे सहकार्य पण… जॅकलिनच्या वकिलांनी उघड केली बाजू
या तपासादरम्यान अभिनेत्रीने पूर्ण सहकार्य केले, मात्र त्यानंतरही ती एका मोठ्या कटाची शिकार झाली आहे. आतापर्यंत झालेल्या प्रत्येक चौकशीत जॅकलीनचा सहभाग असल्याचे ते म्हणाले. एवढेच नाही तर त्याने सर्व माहिती तपास यंत्रणेकडे सोपवली आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे.
Most Read Stories