PHOTO | ‘तान्हाजी’ फेम अभिनेत्रीच्या बिकिनी फोटोंची सोशल मीडियावर हवा, कातिलाना अंदाज पाहून चाहतेही घायाळ!
‘तान्हाजी’ फेम अभिनेत्री नेहा शर्मा (Actress Neha Sharma) सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. स्वतःचे नवनवीन फोटोशूट ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
‘तान्हाजी’ फेम अभिनेत्री नेहा शर्मा (Actress Neha Sharma) सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. स्वतःचे नवनवीन फोटोशूट ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
Follow us
‘तान्हाजी’ फेम अभिनेत्री नेहा शर्मा (Actress Neha Sharma) सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. स्वतःचे नवनवीन फोटोशूट ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
नाक्तेच नेहाने तिचे बिकिनी लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंनी सोशल मीडियावर अक्षरशः आग लावली आहे.
नेहाने बॉलिवूडमध्येच नव्हे तर दक्षिण इंडस्ट्रीमध्येही काम केले आहे. नेहा शर्मा भागलपूरचे कॉंग्रेसचे आमदार अजित शर्मा यांची मुलगी आहे. पण नेहाने आता बॉलिवूडमध्ये स्वत: ची खास ओळख बनवली.
या फोटोंमध्ये अभिनेत्रीने बिकिनीवर कॅंटो घातला आहे. फोटोंमध्ये ती वेगवेगळ्या स्टाईलमध्ये पोज करताना दिसत आहे.
नेहाच्या कारकीर्दीबद्दल बोलायचे तर तिने मोहित सुरीच्या ‘क्रूक’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. यानंतर ती ‘तेरी मेरी कहानी’, ‘क्या सुपर कूल है हम’, ‘यमला पगला दिवाना’, ‘यंगिस्तान’, ‘कीर्ती’, ‘तुम बिन 2’, ‘तान्हाजी’ सारख्या बर्याच सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये दिसली आहे.