Actress Pooja Hegde : पुजा हेगडेचे सोनेरी चमचमत्या साडीतील खास फोटो
बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे (Pooja Hegde) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या लूक बरोबरच कायम तिच्या फॅशन सेन्सची ही चर्चा होत असते. सध्या तिने तिच्या इन्स्टाग्रामवर गोल्डन शेडच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत. त्याला प्रचंड लाइक्स मिळतायत. तिचे फॉलोअर्स फोटो शेअरही करतायत. कमेंट बॉक्समध्ये तर चाहते भरभरून प्रतिक्रिया देतायत.
Most Read Stories