Priyanka chopra : अभिनेत्री प्रियांका चोप्राने मुलगी मालतीचा ‘हाफ इअर’ बर्थ डे केला साजरा
प्रियांका चोप्राने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यातील एका चित्रात प्रियंका तिची मुलगी मालतीला मांडीवर घेतले आहे. मालतीच्या कापडावर 6 लिहिले ,असून ते अधिक चांगल्या पद्धतीने तयार केले आहे. तर निक प्लेटमध्ये केक घेऊन उभा आहे.
Most Read Stories