Rubina Dilaik: अभिनेत्री रुबिना दिलैकने पती अभिनवसोबत घेतला पावसाचा आनंद
रुबिना नुकतीच दक्षिण आफ्रिकेतून परतली आहे. तिथे ती 'खतरों के खिलाडी 12' च्या शूटिंगसाठी गेली होती. हा शो दर शनिवार आणि रविवारी रात्री ९ वाजता कलर्सवर प्रसारित होतो
Most Read Stories