PHOTO | मनोरंजन विश्वाला राम राम म्हणत कुटुंबात रमली सोहा अली खान, मुलीकडून वाढदिवसाच्या ‘गोड’ शुभेच्छा!
अभिनेत्री सोहा अली खान आज (4 ऑक्टोबर) आपला 42वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या ती कुटुंबासोबत व्यस्त असून, पुस्तक लेखनदेखील करत आहे. लेक इनायाने तिला मिठी मारत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत

1 / 10

2 / 10

3 / 10

4 / 10

5 / 10

6 / 10

7 / 10

8 / 10

9 / 10

10 / 10