Sonalee Kulkarni : अभिनेत्री सोनाली व कुणालचे मॅक्सिकोमधील हनीमूनचे ‘हॉट’फोटो सोशल मीडियावर व्हायरल

लग्नानंतर सोनाली व कुणाल मॅक्सिको येथे हानिमूनसाठी गेले आहेत. दोघेही प्रचंड एन्जॉय करताना दिसून येत आहेत. ते थांबलेल्या रिसॉर्टममधील नॅचरल व्ह्यू सोनालीने शेअर केला आहे.

| Updated on: May 14, 2022 | 6:51 PM
अभिनेत्री सोनाली  कुलकर्णी  पती कुणाल सोबत  मॅक्सिकोमध्ये हनिमूनसाठी गेली आहे.  हानिमूचे  काही हॉट फोटो सोनालीने शेअर केले आहेत.

1 / 5
दुबईमध्ये नोंदणी पद्धतीनं  केलेल्या  विवाहानंतर सोनाली  कुलकर्णी पुन्हा एका  बोहल्यावर चढले आहेत. सोनाली आणि कुणालने पुन्हा लंडन, यूके   कुटुंबियांच्या उपस्थितीत विवाहबद्ध कझाले आहेत. त्याच्या या  विवाह सोहळ्याला  दोघांचे ही  कुटुंबीय उपस्थित होते.

2 / 5
 कोरोना  महामारीमुळे  सोनालीच्या  लग्नाच्या तारखा अनेकदा बदलल्या गेल्या. एवढंच नव्हे तर सोनाली व कुणाल  दुबईमध्ये अडकले होते. तर त्यांचे कुटुंबीय  दुसऱ्या शहरात अडकले होते. त्यामुळे त्या दोघांनीही कुटुंबियांच्या अनुपस्थितीत नोंदणीपद्धतीने  दुबईत विवाह सोहळा आटपला होता.

3 / 5
लग्नानंतर सोनाली व कुणाल मॅक्सिको येथे  हानिमूनसाठी गेले आहेत.  दोघेही  प्रचंड  एन्जॉय करताना दिसून येत आहेत.  ते थांबलेल्या रिसॉर्टममधील  नॅचरल व्ह्यू सोनालीने शेअर केला  आहे.

लग्नानंतर सोनाली व कुणाल मॅक्सिको येथे हानिमूनसाठी गेले आहेत. दोघेही प्रचंड एन्जॉय करताना दिसून येत आहेत. ते थांबलेल्या रिसॉर्टममधील नॅचरल व्ह्यू सोनालीने शेअर केला आहे.

4 / 5
रिसॉर्टमधून दिसणारा  सूर्यास्ताचा  सुंदर फोटो सोनालीने आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट  केला आहे.

5 / 5
Follow us
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.