Sonali Kulkarni Photo : “अप्सरे”चा बिकीनी लूक, सोनाली कुलकर्णीचे मेक्सिकोतील दिलखेच फोटो
मराठी चित्रपट सृष्टीत अप्सरा म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. सोनाली कुलर्णीला आपण अनेकदा लावणीच्या साडीत पाहिले आहे. मात्र आता सोनाली कुलर्णीचे मेक्सिकोतले काही असे फोटो समोर आलेत जे पाहून तिचे चाहते घायळा झालेत.
Most Read Stories