Sonam Kapoor-Ahuja | अभिनेत्री सोनम कपूर-आहुजाचे रॉयल अंदाजातील बेबी बंपसह फोटो शूट
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर- आहुजा तिच्या फॅशन सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. सोनमने अलीकडेच पती आनंद आहुजासोबतचा एक फोटो शेअर करत चाहत्यांना ती आई होणार असल्याची बातमी दिली होती . सोनम कपूरने नुकतंच आपल्या बेबी बंपसोबत जबरदस्त फोटोशूट केले आहे.
Most Read Stories