AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान, विवेक यांच्यासोबतच नाही तर, ‘या’ 5 श्रीमंत सेलिब्रिटींसोबत ऐश्वर्याचे प्रेमसंबंध, तिसऱ्याचं नाव जाणून व्हाल थक्क

अभिनेत्री ऐश्वर्या राय आता तिच्या कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण एका काळ असा होता जेव्हा ऐश्वर्या तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत होती. ऐश्वर्या हिने फक्त सलमान खान आणि विवेक ओबरॉय यांना नाही इतर श्रीमंत सेलिब्रिटींना देखील डेट केलं आहे. त्यांची नावे जाणून तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल...

| Updated on: Apr 21, 2025 | 10:54 AM
ऐश्वर्या राय आणि अभिषेक  बच्चन यांच्या लग्नाला 18 वर्ष झाली आहे. जवळपास 2 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी 2007 मध्ये लग्न केलं. पण अभिषेक याच्यासोबत संसार थाटण्याआधी ऐश्वर्याने अनेकांना डेट केलं आहे.

1 / 8
 ऐश्वर्या राय हिच्या बॉयफ्रेंड्सच्या यादीत हेमंत त्रिवेदी याचंही नाव आहे. ऐश्वर्याने मिस वर्ल्डचा किताब जिंकण्यासाठी घातलेला गाऊन हेमंतने डिझाइन केला होता.

2 / 8
बिल गेट्सना आपली कंपनी विकणारा साबीर याचं नवा देखील ऐश्वर्या रायशीही जोडलं गेलं होतं. अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला आहे की साबीर भाटिया देखील ऐश्वर्या रायशी लग्न करू इच्छित होता, परंतु दोघं लग्न करू शकले नाहीत.

3 / 8
अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की मार्टिन हेंडरसन आणि ऐश्वर्या राय रिलेशनशिपमध्ये होते. 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या "ब्राइड अँड प्रिज्युडिस" या सिनेमात दोघे एकत्र दिसले.

4 / 8
'धूम 2' सिनेमात ऐश्वर्या राय आणि हृतिक रोशन यांनी एकत्र स्क्रिन शेअर केली. सिनेमा 2006 मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता. या काळात त्यांच्या अफेअरची बरीच चर्चा झाली होती. सिनेमात ऐश्वर्या राय आणि हृतिक यांच्यात किसिंग सीन देखील होता.

5 / 8
मॉडेलिंगच्या काळात ऐश्वर्या राय राजीव मुलचंदानीला भेटली होती. दोघांच्या मैत्रीचं रुपांतर कालांतराने प्रेमात झालं. तेव्हा ऐश्वर्या आणि राजीव रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला, पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. असं म्हणतात की प्रसिद्धी मिळताच ऐश्वर्यने राजीवला बाजूला केलं.

6 / 8
ऐश्वर्या राय हिच्या बॉयफ्रेंड्सच्या अभिनेत्री विवेक ओबरॉय याचं देखील नाव आहे. सलमान खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर ऐश्वर्याच्या आयुष्यात विवेक याची एन्ट्री झाली. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही.

7 / 8
 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या "हम दिल दे चुके सनम" सिनेमातील सलमान आणि ऐश्वर्या यांच्या जोडीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. ऑफस्क्रिन देखील त्यांच्या जोडीला चाहत्यांचं प्रचंड प्रेम मिळालं. पण दोघांचं  नातं फार काळ टिकलं नाही. ब्रेकअप दरम्यान ऐश्वर्याने  सलमानवर अनेक गंभीर आरोप केले.

8 / 8
Follow us
पहलगाममध्ये पर्यटकांना सुखरूप ठेवणारा 'तो' देवदूत टिव्ही ९ मराठीवर
पहलगाममध्ये पर्यटकांना सुखरूप ठेवणारा 'तो' देवदूत टिव्ही ९ मराठीवर.
पहलगामच्या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हाशिम मुसा, NIAचा रिपोर्ट
पहलगामच्या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हाशिम मुसा, NIAचा रिपोर्ट.
पाकवर सर्जिकल स्ट्राईक करण्यास USचा ग्रीन सिग्नल? अ‍ॅक्शन घ्यावी, पण..
पाकवर सर्जिकल स्ट्राईक करण्यास USचा ग्रीन सिग्नल? अ‍ॅक्शन घ्यावी, पण...
भारत - पाकिस्तान अटारी सीमेवरील दरवाजे पुन्हा उघडले
भारत - पाकिस्तान अटारी सीमेवरील दरवाजे पुन्हा उघडले.
LPG Gas : मे महिन्याच्या सुरुवातीलाच Good News... गॅस सिलिंडर स्वस्त
LPG Gas : मे महिन्याच्या सुरुवातीलाच Good News... गॅस सिलिंडर स्वस्त.
रायगडचं पालकमंत्रिपद गावगुंडाकडे नको, राऊतांचा नाव न घेता गोगावलेंना
रायगडचं पालकमंत्रिपद गावगुंडाकडे नको, राऊतांचा नाव न घेता गोगावलेंना.
चुन चुन के नंतर मारा,आधी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या; संजय राऊत बरसले
चुन चुन के नंतर मारा,आधी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या; संजय राऊत बरसले.
अखेर सत्य उघड! पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्तानचाच? एनआयएचा अहवाल तयार
अखेर सत्य उघड! पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्तानचाच? एनआयएचा अहवाल तयार.
हंडाभर पाण्यासाठी वणवण पायपीट; इगटपुरीत भीषण पाणी टंचाई
हंडाभर पाण्यासाठी वणवण पायपीट; इगटपुरीत भीषण पाणी टंचाई.
एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी
एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी.