सैन्य अधिकाऱ्यांच्या लेकी आहेत ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्री; चौथ्या अभिनेत्रीबद्दल जाणून व्हाल थक्क
मुंबई | 14 ऑगस्ट 2023 : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांच्या कुटुंबाचा इंडस्ट्रीशी कोणताही संबंध नव्हता. पण तरी देखील बॉलिवूडच्या काही अभिनेत्रींनी इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं स्थान पक्क केलं. बॉलिवूडमध्ये अशा देखील काही अभिनेत्री आहेत, ज्यांचे वडील सैन्य अधिकारी आहेत. आज अशाच अभिनेत्रींबद्दल जाणून घेवू...
Most Read Stories