Photo : काजोल-अजयची लेक 18 वर्षाची झाली हो…

बॉलिवूडचा ‘सिंघम’ अर्थात अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) याची लेक न्यासा (Nysa) हिचा आज 18वा वाढदिवस आहे. (Ajay and Kajol's daughter turns 18 )

| Updated on: Apr 20, 2021 | 6:22 PM
बॉलिवूडचा ‘सिंघम’ अर्थात अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) याची लेक न्यासा (Nysa) हिचा आज 18वा वाढदिवस आहे.

1 / 10
न्यासा ही बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि काजोल यांचं पहिली मुलगी आहे.

2 / 10
18 वर्षीय स्टार किड सिंगापूरमध्ये शिकत आहे.

3 / 10
सोबतच काजोल आणि अजयला युग नावाचा एक मुलगा आहे. जो न्यासापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे.

4 / 10
काजोल आणि अजय नेहमी तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.

5 / 10
तर सध्या बॉलिवूडमध्ये काम करण्याची न्यासाची इच्छा नसल्याचंही अजय देवगणने अनेकदा सांगितले आहे.

6 / 10
लॉकडाऊनमध्ये काजोल आणि न्यासाचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. ज्याच न्यासा आणि काजोलनं एका परिचीत आई-वडिलांची मुलगी असणं कसं अवघड असतं हे सांगितलं होतं.

7 / 10
काजोलने करीना कपूरच्या चॅट शोमध्ये सांगितले होते की, न्यासाला या बाबत कधी सल्ला घ्यावा लागला तर ती माझ्याकडे येईल. काजोल म्हणाली होती, जर न्यासाच्या आयुष्यात कधीही बॉयफ्रेंड आला, तर ती तिच्या वडिलांना सांगणार नाही,. कारण न्यासाने सांगितले तर अजय बंदूक घेऊन उभा राहून म्हणेल- कुठे आहे तो? काजोलचे ऐकल्यानंतर करीनालाही तिचे हसू थांबवता आले नाही.

8 / 10
न्यासाचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले आहेत. बर्‍याच वेळा न्यासाला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे. अजय एकदा या विषयावर माध्यमांना म्हणाला होता की, ‘माझी विनंती आहे की मुलांना एकटे सोडा. जर पालक सेलिब्रेटी असतील तर, मग मुलांनी नुकसान का सहन करावे? मुलांना त्यांची स्वतःची वैयक्तिक स्पेस द्या.’ न्यासा सध्या सिंगापूरमध्ये शिक्षण घेत आहे. काजोल देखील न्यासाबरोबर सिंगापूरमध्ये राहत आहे.

9 / 10
न्यासा सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.

10 / 10
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.