Akshay Kumar | फक्त भारतामध्येच नव्हे तर तब्बल इतक्या देशांमध्ये आहेत अक्षय कुमार याचे आलिशान बंगले, कोट्यावधी संपत्तीचा मालक आहे अभिनेता

बाॅलिवूड अभिनेता अक्षय कुमार याच्या वेलकम 3 चित्रपटाचा नुकताच टीझर रिलीज झालाय. अक्षय कुमार याचा काही दिवसांपूर्वीच सेल्फी हा चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला काही खास धमाका करण्यात यश मिळाले नाही आणि चित्रपट फ्लाॅप गेला.

| Updated on: Sep 10, 2023 | 7:50 PM
अक्षय कुमार याने एक अत्यंत मोठा काळ हा बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. अक्षय कुमार हा कोट्यावधी संपत्तीचा मालक आहे. अक्षय कुमार याचे फक्त मुंबईमध्येच नाही तर विदेशात देखील आलिशान बंगले आहेत.

अक्षय कुमार याने एक अत्यंत मोठा काळ हा बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. अक्षय कुमार हा कोट्यावधी संपत्तीचा मालक आहे. अक्षय कुमार याचे फक्त मुंबईमध्येच नाही तर विदेशात देखील आलिशान बंगले आहेत.

1 / 5
अक्षय कुमार याचा मुंबईतील जुहू परिसरात एक अत्यंत आलिशान असा बंगला आहे. या बंगल्याची किंमत आज कोट्यावधीच्या घरात आहे. हा अत्यंत खास बंगला आहे.

अक्षय कुमार याचा मुंबईतील जुहू परिसरात एक अत्यंत आलिशान असा बंगला आहे. या बंगल्याची किंमत आज कोट्यावधीच्या घरात आहे. हा अत्यंत खास बंगला आहे.

2 / 5
गोव्यामध्येही अक्षय कुमार याचा बंगला असून तो नेहमीच सुट्टया घालवण्यासाठी या बंगल्यामध्ये जातो. नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी याच बंगल्यावर अक्षय कुमार पोहचला होता.

गोव्यामध्येही अक्षय कुमार याचा बंगला असून तो नेहमीच सुट्टया घालवण्यासाठी या बंगल्यामध्ये जातो. नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी याच बंगल्यावर अक्षय कुमार पोहचला होता.

3 / 5
टोरंटोमध्येही अक्षय कुमार याचा बंगला आहे. दुबईमध्ये अक्षय कुमार याचे तब्बल 50 कोटींचे एक आलिशान असे घर आहे. दक्षिण अफ्रिकेची राजधानी केपटाउनमध्येही अक्षय कुमार याचा बंगला आहे.

टोरंटोमध्येही अक्षय कुमार याचा बंगला आहे. दुबईमध्ये अक्षय कुमार याचे तब्बल 50 कोटींचे एक आलिशान असे घर आहे. दक्षिण अफ्रिकेची राजधानी केपटाउनमध्येही अक्षय कुमार याचा बंगला आहे.

4 / 5
लंडनमध्ये अक्षय कुमार याचे कोट्यावधी किंमतीचे घर आहे. हे घर अत्यंत आलिशान आहे. सुट्टयांमध्ये इथेच राहण्यासाठी अक्षय कुमार जातो.

लंडनमध्ये अक्षय कुमार याचे कोट्यावधी किंमतीचे घर आहे. हे घर अत्यंत आलिशान आहे. सुट्टयांमध्ये इथेच राहण्यासाठी अक्षय कुमार जातो.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.