Alia-Ranbir : लग्नानंतर प्रथमच एकत्र दिसले आलिया व रणबीर
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट एका प्रोजेक्टसाठी एकत्र शूटिंग करत असताना नुकतेच आढळून आले. दोघांनी काळ्या रंगाचे कॅज्युअल परिधान केले होते. गेल्या महिन्यात रणबीर आलिया लग्नबंधनात अडकले, त्यानंतर प्रथमच ते एकत्रित दिसून आले.
Most Read Stories