Alia Bhatt : लग्नानंतर पहिल्यांदाच एअरपोर्टवर दिसली आलिया भट्ट….

आलिया एअरपोर्ट दिसून आली. लग्नाला दहा दिवसपूर्ण झाल्यानंतर आलिया घराच्या बाहेर पडलेली दिसून आली.

| Updated on: Apr 24, 2022 | 12:20 PM
 अभिनेत्री आलिया भट्ट व या अभिनेता रणबीर कपूरने 14  एप्रिल रोजी  विवाह बंधनात अडकले.  लग्नाला दहा दिवसपूर्ण झाल्यानंतरआलिया  घराच्या बाहेर पडलेली  दिसून आली. आलिया एअरपोर्ट दिसून आली.

अभिनेत्री आलिया भट्ट व या अभिनेता रणबीर कपूरने 14 एप्रिल रोजी विवाह बंधनात अडकले. लग्नाला दहा दिवसपूर्ण झाल्यानंतरआलिया घराच्या बाहेर पडलेली दिसून आली. आलिया एअरपोर्ट दिसून आली.

1 / 5
एअरपोर्टवरील लूकमध्ये आलियाने डेनिम जीन्स  व काळ्या रंगाचा टी-शर्ट घातला होता. याबरोबरच कानात मोठ्या सोनेरी रंगाच्या   रिंग घातल्या होत्या. या लूकमध्ये आलिया सुंदर  दिसत होती.

एअरपोर्टवरील लूकमध्ये आलियाने डेनिम जीन्स व काळ्या रंगाचा टी-शर्ट घातला होता. याबरोबरच कानात मोठ्या सोनेरी रंगाच्या रिंग घातल्या होत्या. या लूकमध्ये आलिया सुंदर दिसत होती.

2 / 5
 लग्नानंतर दोघेही आपआपल्या कामात पूर्णपाने व्यस्त होता असलेले दिसून येत आहे. लग्नानंतर रणबीरही टी सीरीजच्या ऑफिसमध्ये स्पॉट  झाला होता. आता आलियाही आपल्या चित्रपटाच्या कामाच्या  निमित्तानं  मिटिंगसाठी बाहेर पडलेली  असल्याचे  म्हटले जात आहे.

3 / 5
एअरपोर्टवर आलिया एकटीच दिसून आली, कारण रणबीर मनालीमध्ये आपल्या ऍनिमलच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मीका  मंदानाची भूमिका असून  तिच्या सोबतच  रणबीरचा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

4 / 5
एअरपोर्टवर स्पॉट झाल्यानंतर आलियाने पापाराजीना हसतमुख चेहऱ्याने हाय- हॅलो  केल्याचेही दिसून आले.

एअरपोर्टवर स्पॉट झाल्यानंतर आलियाने पापाराजीना हसतमुख चेहऱ्याने हाय- हॅलो केल्याचेही दिसून आले.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.