Alia Bhatt : गरोदरपणातही व्यावसायिक कामात तडजोड न करता आलिया भट्टचे काम सुरु
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी 'डार्लिंग्स' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. आलिया भट्टचा निर्मिती असलेला हा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटांव्यतिरिक्त आलिया भट्ट तिच्या प्रेग्नेंसीबद्दलही खूप चर्चेत आहे. मात्र, ती गरोदरपणातही तिच्या व्यावसायिक कामात तडजोड करत नाही.
Most Read Stories