Aaliyah Kashyap: आलिया कश्यप व शेन ग्रेगोयर युरोप व्हेकेशन फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ

आलिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिच्या मस्त स्वभावामुळे ती अनेकदा प्रसिद्धीच्या झोतात येते. आलियाने अद्याप चित्रपटांमध्ये प्रवेश केला नसला तरी तिच्या ग्लॅमरस स्टाइल स्टेटमेंटने ती इतर अभिनेत्रींना मागे सरताना दिसून येते.

| Updated on: Jun 20, 2022 | 5:08 PM
बॉलीवूड  चित्रपट निर्माते अनुराग कश्यप यांची मुलगी आलिया कश्यप चित्रपटाच्या पडद्यापासून आणि लाइमलाइटपासून दूर असूनही अनेकदा सोशल मीडियावर खळबळ माजवताना दिसते.

बॉलीवूड चित्रपट निर्माते अनुराग कश्यप यांची मुलगी आलिया कश्यप चित्रपटाच्या पडद्यापासून आणि लाइमलाइटपासून दूर असूनही अनेकदा सोशल मीडियावर खळबळ माजवताना दिसते.

1 / 6
आता अलीकडेच तिने पुन्हा एकदा तिच्या इंस्टाग्राम पोस्टवर वर्चस्व गाजवले आहे. तिने बॉयफ्रेंड शेन ग्रेगोयरसोबतचे काही इंटिमेट आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आता अलीकडेच तिने पुन्हा एकदा तिच्या इंस्टाग्राम पोस्टवर वर्चस्व गाजवले आहे. तिने बॉयफ्रेंड शेन ग्रेगोयरसोबतचे काही इंटिमेट आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

2 / 6
ही छायाचित्रे आलिया आणि शेन  युरोप व्हेकेशनमधील आहेत, ज्यामध्ये आलिया आणि शेन क्रोएशियामध्ये एकत्र काही वेळ एन्जॉय करताना दिसत आहेत

ही छायाचित्रे आलिया आणि शेन युरोप व्हेकेशनमधील आहेत, ज्यामध्ये आलिया आणि शेन क्रोएशियामध्ये एकत्र काही वेळ एन्जॉय करताना दिसत आहेत

3 / 6
?☀️??‍❤️‍?‍???? असे कॅप्शन  देत आलियाने असे कॅप्शन तिने आपल्या  फोटोला दिले आहे.

?☀️??‍❤️‍?‍???? असे कॅप्शन देत आलियाने असे कॅप्शन तिने आपल्या फोटोला दिले आहे.

4 / 6
तिच्या या फोटोना  नेटकऱ्यांनीही  उदंड प्रतिसाद मिळला आहे.  एका युझरने  लिहिले आहे की,  "किती सुंदर छायाचित्रे आहेत", दुसर्‍याने लिहिले, "तुम्ही लोक किती छान दिसत आहे".

तिच्या या फोटोना नेटकऱ्यांनीही उदंड प्रतिसाद मिळला आहे. एका युझरने लिहिले आहे की, "किती सुंदर छायाचित्रे आहेत", दुसर्‍याने लिहिले, "तुम्ही लोक किती छान दिसत आहे".

5 / 6
आलिया आणि शेन दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही व्यवसायाने YouTubers आहेत आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित व्हिडिओ शेअर करत राहतात.

आलिया आणि शेन दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघेही व्यवसायाने YouTubers आहेत आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित व्हिडिओ शेअर करत राहतात.

6 / 6
Follow us
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.