Aliya Bhatt: अभिनेत्री आलियाचा ‘बेबी ऑन बोर्ड’ लिहिलेला खास आऊटफीट पाहून चाहते झाले चकित
तिने पिंक कलरचा सूट परिधान केला होता, ज्याच्या मागील बाजूस 'बेबी ऑन बोर्ड' असे लिहिलेले होते. आलियाने तिचा आउटफिट खास पद्धातीने फ्लॉन्ट केले.
Most Read Stories